Author: admin

दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष मा.श्री.मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार जी यांचे स्वागत करतांना मा.माणिकराव ठाकरे.

दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष मा.श्री.मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार जी यांचे स्वागत करतांना मा.माणिकराव ठाकरे.सदरील बैठकीस कॉंग्रेस नेते, खा.राहुलजी गांधी उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत…

बेरोजगार बेरोजगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,यवतमाळ

यवतमाळ प्रतिनिधी शासनाने 62000 शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय समाज हिताच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतो शिक्षणाचे खाजगीकरण करणे म्हणजे संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार हिरावून घेणे होय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जो…

नेर येथे विद्यार्थ्यांची स्वच्छता अभियान रॅली,येथील सामाजिक संघटन न्यू फ्रेंडस गृप नेर च्या वतीने स्वच्छता अभियान जनजागृती रॅली नेर शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली.

महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नेर येथील सामाजिक संघटन न्यू फ्रेंडस गृप नेर च्या वतीने स्वच्छता अभियान जनजागृती रॅली…

चौथी आवृत्ती येतेय!!! संत गाडगेबाबा म्हणजे सामाजिक क्रांतीचा उजेडसाठा.

चौथी आवृत्ती येतेय संत गाडगेबाबा म्हणजे सामाजिक क्रांतीचा उजेडसाठा. आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम असणारे हे अक्षरविद्यापिठ. गावागावात ज्ञानसोहळे साजरे करणारा खरा सत्यशोधक संत. तथागत बुद्ध ते संत तुकाराम…

नेर येथे देशमुख नगरवासी स्वच्छ भारत मिशनं एक साथ, एक तास’ श्रमदान

देशमुख नगरवासी स्वच्छ भारत मिशनं एक साथ, एक तास’ श्रमदान करण्याचं आवाहन केले ‘स्वच्छ भारत,स्वस्थ भारत,समृद्ध भारत मिशन’ ला आणखी यशस्वी बनविण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे.स्वच्छ भारत अभियान २०२३…

नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली

नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

यवतमाळ येथे आव्हान संघटनेमार्फत कंत्राटी पद भरतीच्या निषेधार्थ सुशिक्षित बेरोजगारांनी केलेल्या “भीक मांगो” आंदोलनातून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दान

आव्हान संघटनेमार्फत कंत्राटी पद भरतीच्या निषेधार्थ सुशिक्षित बेरोजगारांनी केलेल्या “भीक मांगो” आंदोलनातून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दानकंत्राटी करणारमुळे कायम स्वरूपी सरकारी नोक-या मिळण्याचे स्वप्न बेचिराख करणा-या शासनाच्या धोरणाचे…

पुणे येथील मॉडेल कॉलनी, पोस्ट ऑफिस येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन

पुणे येथील मॉडेल कॉलनी पोस्ट ऑफिस येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन…… प्रतिनिधी: चेतन राऊत पुणे : येथील शिवाजी नगर, मॉडेल कॉलनी पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर, तसेच पोस्ट कर्मचारी यांनी स्वच्छता…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , पहुर पुनर्वसन येथे संपूर्ण “भारत स्वच्छता मिशन “अंतर्गत “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम

आज दिनांक एक ऑक्टोंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , पहुरपुनर्वसन येथे संपूर्ण “भारत स्वच्छता मिशन “अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम सकाळी…

श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा,आयोजक: विश्व हिंदु परिषद बजरंग दल नेर प्रखंड

आपण सर्वांनी येत्या ३ ऑक्टोम्बर २०२३ रोजी मंगळवारला सहपरिवारा सोबत श्री रामचंद्राचे दर्शन घेण्या करिता व यात्रेच्या स्वागता करता अवश्य उपस्थित राहावे आणी आपल्या ऐकतेच जिवंत उदाहरणं सर्वांसमोर मांडावे 🙏🚩🛕…

You missed