सुरज खोब्रागडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांची मनीषभाऊ पाटील यांना सदिच्छा भेट
यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे नुकतेच झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोठी नावाची यादी होती पण मनीषभाऊ पाटील हे नाव असे आहे की संपूर्ण यवतमाळ मध्ये त्यांचा मोठा एक चाहता वर्ग आहे या नावाला कुणाचाही विरोध नसल्यामुळे यवतमाळ मध्यवर्ती बँक यांच्या अध्यक्षपदी सर्वानुमते मनीष भाऊ उत्तमरावजी पाटील यांची निवड झाली.त्याच निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरजदादा खोब्रागडे ,रविभाऊ चव्हाण,कृष्णाभाऊ भिवणकर, लक्ष्मणभाऊ पेंदाम,अंकुश तराडे इत्यादी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट देऊन अभिनंदन केले आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना ब्रिगेडमय शुभेच्छा दिल्या.