शहीद-ए-आझम भगतसिंग विचार मंचाच्या वतीने
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून ..
“अभिवादन पर कार्यक्रम”
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे:-
उद्या दिनांक- २८ सप्टेंबर, २०२३ रोजी.
सकाळी ठीक ७ वाजता अभिवादन पर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
स्थळ :- हुतात्मा चौक,यवतमाळ.पुन्हा सायंकाळी ठीक ६ वाजता उपविभागीय अधिकारी श्री.अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार श्री.योगेशजी देशमुख, लोहारा पोलीस निरीक्षक सौ. मूनेश्वर मॅडम, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.अजित राठोड सर, अवधूतवाडी पोलीस निरीक्षक श्री.देवकते सर,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर सर,जेष्ठ विचारवंत दिनकरराव वानखडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. सुनीलभाऊ कडू, उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरराव गायकवाड, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा सौ. आशाताई काळे… या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन तथा मार्गदर्शन कार्यक्रम असेल.
स्थळ :- हुतात्मा चौक,यवतमाळ.
तरी यवतमाळ शहरातील सर्व भगतसिंग प्रेमी नागरिकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती राहावे ही विनंती.
संयोजक :-
शहीद-ए-आझम भगतसिंग विचार मंच यवतमाळ.