आपण सर्वांनी येत्या ३ ऑक्टोम्बर २०२३ रोजी मंगळवारला सहपरिवारा सोबत श्री रामचंद्राचे दर्शन घेण्या करिता व यात्रेच्या स्वागता करता अवश्य उपस्थित राहावे आणी आपल्या ऐकतेच जिवंत उदाहरणं सर्वांसमोर मांडावे 🙏🚩🛕 जय श्री राम 🛕🙏 जय हिंदूराष्ट्र 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙇♂️🚩