आज दिनांक एक ऑक्टोंबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , पहुरपुनर्वसन येथे संपूर्ण “भारत स्वच्छता मिशन “अंतर्गत
उपक्रमाचा एक भाग म्हणून “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम सकाळी १०.०० वाजता मा. श्री. गणेश मैघणे, गटशिक्षणाधिकारी,पंस बाभुळगाव,मा.श्री.मंगेश देशपांडे, गटशिक्षणाधिकारी,पंस.नेर तथा विस्तार अधिकारी शिक्षण पंस बाभुळगाव,मा.श्री.प्रशांत बारडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पहुरपुनर्वसन,मुख्याध्यापक श्री प्रमोद बहाड, सौ. प्राजक्ता बहाड, सहा. शिक्षिका, सौ. दिपाली पडघान, उपाध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती, सौ. सारिका लांबाडे, शापोआ मदतनीस, श्रीमती कल्पना धुर्वे, अंगणवाडी मदतनीस ,ग्रामवासी तथा सर्व विद्यार्थी यांचे हस्ते शालेय परिसर स्वच्छता करीता श्रमदान करण्यात आले.या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. शेवटी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना खावू चे वाटप करण्यात आले…..

 

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed