चौथी आवृत्ती येतेय
संत गाडगेबाबा म्हणजे सामाजिक क्रांतीचा उजेडसाठा. आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम असणारे हे अक्षरविद्यापिठ. गावागावात ज्ञानसोहळे साजरे करणारा खरा सत्यशोधक संत. तथागत बुद्ध ते संत तुकाराम हा वैचारिक वारसा त्यांनी या देशापुढे आपल्या कीर्तनातून ठेवला
त्यांच्या सत्यशोधक विचारांचा घेतलेला वेध वाचायला विसरू नका. मीडिया वॉच प्रकाशन अमरावतीने प्रकाशीत केलेली ‘सत्यशोधक गाडगेबाबा’ ही पुस्तिका प्रत्येक घरात असायलाच हवी.
10 प्रती 500 रूपये(पोस्टेज खर्चासह. )
9623191923 या गुगल पे फोन पे नंबर वर सहयोग शुल्क पाठवून पत्ता याच व्हॉट्सॲप नंबर वर पाठवा.