महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नेर येथील सामाजिक संघटन न्यू फ्रेंडस गृप नेर च्या वतीने स्वच्छता अभियान जनजागृती रॅली नेर शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली. यावेळी स्वच्छतेचा संदेश जनमाणसात रुजवण्यासाठी फ्रेंडस गृपने नेहरू महाविद्यालय, श्री. शिवाजी हायस्कूल , दि इंग्लिश हायस्कूल , सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आदी शाळा कॉलेजला सहभागी करून घेतले. स्वच्छता रॅलीत विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक शिक्षक वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.’ तरुणाईचा एकच नारा , स्वच्छ करू भारत सारा ‘ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी चौकाचौकात सुंदर भारताचे महत्त्व लोकांना सांगितले.या रॅलीला उपनगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य ज. अशोक भोरजार , फ्रेंडस गृपचे राजूभाऊ ढोकणे यांनी संबोधित केले.
फ्रेंड्स ग्रुपचे सर्व,मिलिंद चिरडे ,राहुल तायडे, रितेश चिरडे, सिद्धार्थ मिसळे, प्रवीण राठोड, प्रफुल देशमुख, मयूर काळे, सचिन राऊत, अक्षय रंगारी, रुपेश गुल्हाने ,सुरज निकुरे, इंद्रजीत चव्हाण, हर्षल इंगोले ,कौस्तुभ ढवळे ,अक्षय बांबुर्डे ,गणेश खडसे, महिंद्र गजबे, अंकुश रणखांम ,युवराज मोहरले, प्रशिक धंदे ,उमेश शेंदुरकर, शुभम जयस्वाल,आनंद मैत्री, सागर गुल्हाने, मोनीश आरसोड, सतीश तांगडे ,जीवन जयस्वाल ,राहुल गेडाम ,आकाश ससाने, नितीन खडसे,धम्मदीप रोकडे ,गौरव महिंद, अवि चांदोरे , सुरज जयस्वाल, निरंजन मिसळे, अरिफ शहा, चिकू राठोड ,सागर तीमाने, नितेश राठोड, अंकुश अग्रवाल ,सलमान खान, नितीन आडे, खुशाल राठोड, उमेश वानखडे, प्रतीक पानबुळे,लक्ष्मण विजयकार, साहिल नागतोडे,
प्राचार्य श्री शेंडे सर, प्रा. इंगोले सर, प्रा.ठाकरे सर,प्रा. उर्कुडे सर,प्रा.राठोड सर,प्रा.गोमासे सर,प्रा. खिराडे सर,प्रा. सावदे मॅडम,प्रा. वानखडे मॅडम,प्रा.ढोले मॅडम,प्रा.सवाई मॅडम, ,निखिल शिंदे,विनोद महल्ले